आजचा सुर्य उगवेल तुझ्याचसाठी…

Marathi poem written by my father for my birthday ❤️❤️ आजचा सुर्य उगवेल तुझ्याचसाठी।तुला दिर्घ आयु-आरोग्य प्रदान करण्यासाठीच ।। आजचा सुर्य उगवेल तुझ्याचसाठी ।तुझ्यावर सुख-शांतीची उधव्ठण करण्यासाठीच ।। आजचा सुर्य उगवेल तुझ्याचसाठी ।तुला सिध्दिताच्या प्रेमात आकंठ बुडवण्यासाठीच ।। आजचा सुर्य उगवेल तुझ्याचसाठी ।तुझी प्रगति आणि उत्कर्षची दारे उघडण्यासाठीच ।। आजचा सुर्य उगवेल तुझ्याचसाठी ।तुझ्या सर्व…

Mothers Arms….

A mother’s arms are made of tenderness and children sleep soundly in them. – Victor Hugo